Friday, October 29, 2010

श्री गणपती अथर्वशीर्ष !

!! श्री गणेशाय नम: !!प्रथम मुलाधार चक्राचा जो नायक,विश्वाचा आधार त्या गजाननाला माझे वंदन असो .



ओम नमोजी आद्या अशी श्रीसंत  ज्ञानेश्वर माउलींना ज्याचे यथार्थ वर्णन केले आहे , त्या महागणपतीचे हे एक वैज्ञानिक सूक्त आहे. हे अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे , याचा खरा अर्थ हा गुढ असून तो  पात्र व्यक्तीलाच समजतो असे म्हणतात.यात सुरूवातीला आणि शेवटी शांतीपाठ म्हंटला जातो , तो इथे नाही. याचे २१ पाठ ते सहस्त्र  आवर्तने करून श्रीगणेशाला अभिषेक केला जातो .